माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी… नग्न अनया बांगरच्या विधानाने खळबळ
मुंबई – टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर पुन्हा चर्चेत आली आहे. आधी पुरुष असलेल्या अनायाने लिंग बदलण्याच्या शस्त्रक्रियेनंतर ट्रान्सजेंडर महिला म्हणून स्वतःला ओळखले आहे.…