दिवाळीत पावसाचं सावट परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार बळीराजासमोर मोठं आव्हान
ऑक्टोबर महिन्याला सुरूवात झाली. मान्सूननं अद्याप तरी पूर्णपणे निरोप घेतलेला नाही.(Diwali)अजूनही काही भागांत रिमझिम पाऊस बरसतोय. गेल्या महिन्यात राज्यातील मराठवाड, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं. यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड…