विमानतळावर भीषण अपघात; दोन विमानांची जोरदार धडक
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक मोठा विमान अपघात(accident) झाला आहे. बुधवारी (1 ऑक्टोबर) रात्री लागार्डिया विमानतळावर दोन विमाने पार्क करत असताना एकमेकांवर धडकली. ही दोन्ही विमाने डेल्टा एअरलाईन्सची होती आणि या…