निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो कांदा…. जाणून घ्या फायदे
कांदा(Onion) हा भारतीय स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग मानला जातो. पण तो फक्त जेवणाची चव वाढवतो एवढंच नाही तर अनेक आरोग्यदायी आणि घरगुती कामांसाठीही तो अमृततुल्य ठरतो. हेल्थ एक्स्पर्ट्सच्या मते, 100 ग्रॅम…