आम्हाला आधीच अंदाज होता की पाकिस्तान…सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा
आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडियाने (match)रविवार २८ सप्टेंबर रोजी ऐतिहासीक विजय मिळवला. पाकिस्तान सोबतच्या या अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सोमवारी मुंबईत दाखल झाला. देवनार…