१ ऑक्टोबरपासून ५ नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम, वाचा काय होणार बदल
सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत.(pocket) ऑक्टोबर महिना लवकरच सुरु होणार आहे. ऑक्टोबरमध्ये अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात बदलणाऱ्या नियमांमुळे थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे.…