दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ
दिवाळी तोंडावर आली असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी(farmers) एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. १ ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२६-२७ च्या पणन हंगामासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा…