पार्सल देताना महिलेच्या छातीला स्पर्श, डिलिव्हरी बॉयचं संतापजनक कृत्य; सीसीटीव्ही Video समोर
सध्या सोशल मीडियावर ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयची जोरदार चर्चा होत आहे.(delivering)एका महिलेने ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयने तिच्यासोबत केलेल्या धक्कादायक कृत्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. ऑर्डर देताना डिलिव्हरी बॉयने तिला वाईट पद्धतीने…