AI मंत्री डिएला झाली ‘गर्भवती’; एकाचवेळी ८३ मुलांना देणार जन्म…
अल्बानिया या युरोपीय देशाने तंत्रज्ञानाच्या जगात अभूतपूर्व पाऊल टाकले आहे. जगातील पहिला देश म्हणून अल्बानियाने आपल्या मंत्रिमंडळात एका ‘नॉन-ह्यूमन’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मंत्र्याचा समावेश केला आहे. या एआय मंत्र्याचं…