शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी; आता मिळणार हेक्टरी इतकी मदत मिळणार
मराठवाडा, सांगली-सातारा भागात झालेल्या अतिवृष्टीनंतर सरकारने शेतकऱ्यांना(farmers)मदत निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राज्यभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांचे दौरे चालू आहेत. काल 25 सप्टेंबर रोजी परभणी…