ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार
OpenAI चे लोकप्रिय चॅटबोट ChatGPT चा वापर आपल्या रोजच्या जिवनात केला जातो. आपण आतापर्यंत प्रश्नांची (questions)उत्तर विचारण्यासाठी ChatGPT चा वापर करत होतो. आता ChatGPT वरून यूपीआय पेमेंट करणं देखील लवकरच…