न्यूझीलंडच्या हाती लागला पहिला विजय!
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये न्यूझीलंडने (match)आपला पहिला विजय मिळवला आहे. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील ११ व्या सामन्यात किवी संघाने बांगलादेशचा १०० धावांनी पराभव केला. महिला विश्वचषक दिवसेंदिवस मनोरंजक…