त्याची लायकीच नाही… संतापलेल्या अभिनेत्रीने बिग बॉस विजेत्या गौरवची इज्जतच काढली
टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत आणि वादग्रस्त शो पैकी एक अशी ओळख असलेला बिग बॉसच्या 19 व्या पर्वाचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. यंदाच्या बिग बॉसच्या 19 व्या पर्वाचे विजेतेपद प्रसिद्ध अभिनेता…