कपडे बदलताना आत शिरला, नंतर मुलीने….
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच अत्याचाराला विरोध केल्याने एका नराधामाने 13 वर्षीय मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर सासपडे (ता.सातारा) येथील चिडलेल्या ग्रामस्थांनी…