Author: admin

महिलांसाठी आनंदाची बातमी! उज्वला योजनेत मोफत गॅस सिलिंडरसोबत मिळणार ₹१८३०

केंद्र सरकारच्या पीएम उज्जवला योजनेत महिलांसाठी खास सुविधा सुरू असून, आता महिलांना दोन गॅस सिलिंडर(cylinder) रिफिल करण्यासाठी एकूण 1830 रुपये सब्सिडी मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक गॅस सिलिंडरसाठी 915 रुपये सब्सिडी…

एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी भाजपनेच टाकलं जाळं…

राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी मुंबईसह सर्वच महापालिका आणि नगरपरिषदांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

दिवाळीत BSNL चा बंपर प्लॅन! फक्त 1 रुपयात सिम आणि 30 दिवस मोफत सेवा!

दिवाळीच्या(Diwali) पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड ने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठं आकर्षण आणलं आहे. कंपनीने ‘दिवाळी बोनान्झा प्लान’ अंतर्गत नवीन ग्राहकांसाठी केवळ 1 रुपयात…

कंपनीने कर्मचाऱ्यांना असे दिवाळी गिफ्ट्स दिले की पाहून सर्वांचे डोळे विस्फारले, युजर्स म्हणाले, “व्हॅकेन्सी आहे का?”; Video Viral

दिवाळी जवळ आली आहे आणि अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून मिळणाऱ्या गिफ्टची आणि बोनसची आतुरताही लागून राहिली आहे. काही लोक नेहमीप्रमाणे भेटवस्तू(gifts) न मिळाल्यास दुःखी होतील, तर काही जण फक्त मिठाईच्या…

१ महिन्याच्या बाळावर दुर्मिळ बायलॅटरल डायफ्रामॅटिक इव्हेंट्रेशनची प्रक्रिया..

मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलने एक महिन्याच्या तान्‍ह्या बाळावर यशस्वीरित्या उपचार केले आहेत, ज्याला बायलॅटरल डायफ्रामॅटिक (diaphragmatic)इव्हेंट्रेशन होते. ही एक दुर्मिळ आणि गंभीर स्थिती आहे, जिचा नवजात बाळांच्‍या श्‍वासोच्छवासावर…

धावत्या स्कूल बसमध्ये दहावीच्या मुलीचा विनयभंग, ड्रायव्हरच लाजिरवाणे कृत्य

अहिल्यानगर शहरातील उपनगर तपोवन रोडवर दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर संतापजनक घटनेची नोंद झाली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी सोडताना मुलगी एकटी असल्याचे पाहून स्कूलबसच्या(school bus) ड्रायव्हरने तिच्या विनयभंगाचे घाणेरडं कृत्य केले.…

कोल्हापूरात गोकुळ दूध संघाविरोधात मोर्चा…

कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ विरोधात दूध उत्पादकांनी(producers)आज (गुरुवार, १६ ऑक्टोबर) भव्य मोर्चा काढला. डी-बेंचरपोटी दूध उत्पादक आणि दूध संकलक संस्थांकडून कापून घेतलेल्या रकमेबद्दल ‘गोकुळ’कडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न…

‘कोणाच्या बापात हिंमत नाही…’, सेटवर उशिरा जाण्याबद्दल गोविंदाने दिले स्पष्टीकरण

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता गोविंदाने आपल्या नृत्य आणि अभिनयाने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. ९० च्या दशकात मनावर राज्य करणारा गोविंदा आजही चाहत्यांसाठी हृदयस्पर्शी आहे. गोविंदावर अनेक वेळा…

पुढील 72 तास धोक्याची, प्रशासनाचा मोठा इशारा…

राज्यातील हवामानातील बदलामुळे पुन्हा एकदा कोकण-गोवा किनाऱ्यावर वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (dangerous)पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.…

हिरोकडं S*x ची मागणी! अनुभव सांगताना म्हणाला, ‘दिग्दर्शकाने रुममध्ये…

आधी मालिका आणि नंतर वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता (actor)म्हणजे, राजीव खंडेलवाल! अभिनेते, मॉडेल आणि टेलिव्हिजन होस्ट यासारख्या अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांना भेटलेल्या या कलाकाराचा आज वाढदिवस. राजस्थानमधील…