पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, असा रचला हत्येचा कट…
राजगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात घडलेल्या एका थरारक प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी या खूनप्रकरणाचा छडा लावत तिघांना अटक केली आहे.मृत व्यक्तीचे नाव कृष्णा नामदेव खंडवी(husband) (वय…