भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच निधन….
अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठं नाव असलेले भाजपचे (BJP)ज्येष्ठ नेते आणि राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डीले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची…