खोल धबधब्यातून निघालं धक्कादायक सत्य, NDRFच्या टीमने हात टेकले, पण 15 दिवसानंतर जे काही दिसलं त्याने…
मध्य प्रदेशातील मऊगंज येथे बेपत्ता १६ वर्षीय विवेक विश्वकर्माचा मृतदेह देवलहा धबधब्यात १५ दिवसांनी आढळला. कुटुंबीयांनी प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा आरोप करत पोलीस कारवाईवर नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी व…