कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्जची वसुली? आता कंपन्यांची खैर नाही, सरकार ॲक्शन मोडवर
आता सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी एक आनंदवार्ता येऊन धडकली आहे.(delivery)ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून देशातील अनेक कंपन्यांकडून ग्राहक ऑनलाईन उत्पादनं मागवतात. त्यात आगाऊ पेमेंट अथवा कॅश ऑन डिलिव्हरी असे दोन पर्याय असतात. पण कॅश…