शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला…
कल्याण शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात बोरगावकर गंभीर जखमी झाले…