जंगलात फोटो काढणाऱ्या वाइल्डलाइफ फोटोग्राफरच्या शेजारी जाऊन बसला बिबट्या; मजेदार Video Viral
फोटोग्राफी एक कला आहे, ज्यात सुंदर दृश्ये कॅमेरात (Photography)कॅप्चर करुन ठेवल्या जातात. आजकाल फोटोग्राफी कोणत्या एका गोष्टीपुरती मर्यादित राहिली नसून अनेक वेगवेगळ्या प्रकारची दृश्ये कॅप्चर करण्यासाठी फोटोग्राफी केली जाते. जसं…