दीपिका पादुकोण बनली मानसिक आरोग्याची ब्रँड अँबॅसिडर!
१० ऑक्टोबर २०२५ ला आपण मानसिक आरोग्य दिन साजरा केला. आजच्या धावपळीच्या आणि गर्दीच्या वातावरणात नैराश्य आणि एकटेपणा मोठ्याप्रमाणावर वाढले आहे. या गंभीर समस्येवर जनजागृती करण्यासाठी भारतीय सरकारने मोठे पाऊल…