इथे फक्त 18 रुपयेमध्ये मिळते बिअर, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
जगभरातील मद्यप्रेमींसाठी एक आश्चर्यकारक माहिती समोर आली असून,(rupees)आग्नेय आशियातील एका देशात बिअरच्या किमती पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी असल्याचे दिसून आले आहे. व्हिएतनाम या देशात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना…