कोल्हापूर–इचलकरंजी महापालिकेत महायुतीचा बिगुल; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, रणधुमाळीला सुरुवात
आगामी कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणुका महायुती म्हणून (Corporation) एकत्र लढण्यावर आज शिक्कामोर्तब झाले. याबाबत कोल्हापुरात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची…