आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून CNG आणि PNG च्या किमती कमी होणार
अवघ्या काही दिवसांमध्ये 2026 ला सुरूवात होणार आहे.(common)या आगामी नवीन वर्षात सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि घरगुती पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या नॅचरल गॅस च्या किमती कमी…