अनेक लोक फोनचा वापर करतात. तर काही लोकांना नवीन मॉडेल आले(expire)की फोन बदलायची सवय असते. तर अनेक लोक वर्षानुवर्ष एकच फोन वापरतात. पण फोन नेमका कधी बदलावा किंवा तो एक्स्पायर होतो का हे आज सोप्या शब्दांमध्ये समजून घेऊया.एक फोन अडीच ते ३ वर्ष ऑप्टिमम परफॉर्मन्स देतो. पण त्यानंतर बॅटरीची लाइफ कमी होते. Lithium -ion बॅटरी 5००-8०० चार्ज सायकलनंतर कमकुवक होते. यामुळे फोन पूर्वीपेक्षा कमी बॅकअप देतो आणि परफॉर्मन्सडाउट होतो.

तसेच फोनमधील सॉफ्टवेअर हेव्ही होत जातात. (expire)नवीन ओएस अपडेट्स जुन्या हार्डवेअरवर जास्त लोड येतो. नवीन OS अपडेट हे जून्या हार्डवेअरवर जास्त लोड आणतात. नंतर ३ वर्ष फोन स्लो वाटायला लागतो. अॅप्स मोठे, फाइल्स वाढतात, मेमरी फुल होते. स्टोरेज कमी पडतं,यामुळे पोनची स्पीड देखीस कमी होते.

फोनमध्ये गेम खेळताना, व्हिडिओ रेकॉर्डिंग, सोश मिडिया स्क्रोलिंग (expire)सीपीय किंवा जीपीयू जास्त गरम होतात. जास्त वापर केल्यास फोन गरम होतो. फोन गरम झाल्याने आतील पार्टचे डिग्रेशन वाढतं. चार्जिंग पोर्ट, बॅटरी, बटण, स्पीकर, माइक खराब होऊ शकते.खरंतर अनेक फोन तीन वर्ष चांगले राहतात. पण नंतर चार्जिंगलवर संपणे, हँग होणे, स्टोरेज पुल होणे यासारख्या समस्या वाढतात.त्यामुळे बॅटरी लवकर संपते, फोन अचानक बंद होतो, स्लो होतो,अॅप्स ओरन करायला देखील त्रास होतो. यासारख्या समस्या येत असेल तर फोन बदलणे गरजेचे आहे.जर तुम्ही फक्त कॉल,मेसेजपुरताच फोनचा वापर करत असाल तर ३ ते ४ वर्ष टिकतो. पण सोशल मिडियाचा वापर असेल तर ३ वर्ष, गमिंग-सुटिंगसाठी वापरत असाल तर २ वर्षांनी बदलावा.
हेही वाचा :
कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर
रोजगा हमी योजनेतून गांधींचं नाव हटवणार
सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?