दीपिका पदुकोणने बॉलीवूडच्या वर्क कॅल्चरचे उघड केले सत्य
संदीप रेड्डी वांगा यांच्या “स्पिरिट” या चित्रपटात दीपिका पदुकोणने दिवसाला आठ तास काम करण्याची अट घातली होती. तिला तिच्या मुलीच्या संगोपनासाठी अधिक वेळ द्यायचा होता. यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात…