फेम अभिनेत्यानं प्राजक्ता माळीला केलेलं प्रपोज? म्हणाला, ‘मी सतत तिला…’
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओंकार राऊत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या विनोदी अभिनयाने आणि खास शैलीने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ओंकारचा वैयक्तिक जीवनाबद्दलचा विषय नेहमीच चर्चेत…