आजची त्रिपुरारी पौर्णिमा ‘या’ राशींसाठी भाग्यशाली
आजचा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानला जात आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या(Purnima) पावन प्रसंगी ग्रह-नक्षत्रांचा शुभ संयोग तयार होत आहे. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या कृपेने आजचा दिवस अनेक राशींसाठी आनंद,…