पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर नाश्त्यात या गोष्टीचा करा समावेश
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो.(bloating) त्यामुळे आपल्यापैकी अनेकांन सकाळी उठल्यावर पोटात जडपणा जाणवणे, गॅस होणे किंवा बद्धकोष्ठता येणे हे आजकाल सामान्य झाले आहे. अशातच आपल्यापैकी अनेकजण रात्री…