चित्रपटसृष्टीत शोककळा, 3 इडियट्समधील अभिनेत्याचे निधन
एक अतिशय दु:ख अशी घटना घडली आहे. अभिनेते अच्युत(hospital) पोतदार यांचे निधन झाले. त्यांनी ठाण्यातील रूग्णालयात शेवटचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चाहत्यांना देखील मोठा धक्का…