मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्यात तब्बल 1 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद…
राज्य सरकारच्या मु्ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत (Yojana)महत्वाची बातमी आहे. या योजनेत 26 लाख लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच एक खळबळ उडवून देणारी बातमी छत्रपती संभाजीनगरमधून समोर…