“इंजेक्शन घेतलंस का रे तू?” शुभमन गिल आणि आकाश दीप यांच्यातील संवाद स्टंप माइकमध्ये कैद
ओव्हल कसोटी सामन्यादरम्यान स्टंप माइकवर रेकॉर्ड केलेला भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि आकाश दीप यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गिलने आकाश दीपला इंजेक्शन घेण्याबद्दल विचारले…