फेसबुकमुळे प्रेमात पडले, देवळात लग्नही ! सासरी गेल्यावर…
उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. फेसबुकवर झालेली मैत्री(friendship) प्रेमात बदलली, त्यातून लग्नापर्यंत मजल गेली. पण लग्नानंतर पतीने पत्नीला नांदवण्यास नकार दिल्याने तरुणी थेट सासरच्या घरासमोर आंदोलनाला…