SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 1 डिसेंबरपासून ‘ही’ सेवा बंद होणार
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी(customers) मोठी माहिती समोर आली आहे. बँकेने नोव्हेंबर महिन्यात दोन महत्त्वाच्या तारखांकडे ग्राहकांनी विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. 16 नोव्हेंबर रोजी…