अखेर तो क्षण आलाच…पाच पोरांचा बाप झाल्यानंतर रोनाल्डोने घेतला लग्नाचा निर्णय
जगातील महान फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याने त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.(decided)जगातील महान फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने अखेर लग्न केले आहे. त्याने त्याची मैत्रीण आणि जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्जशी लग्न केले आहे.…