सांगली : तुमची पोरगी माझ्या नवऱ्याला सारखी सारखी फोन का करते? जाब विचारला अन्……
महाराष्ट्रातील सांगली शहरात कौटुंबिक वादातून एका ८० वर्षीय ज्येष्ठ (calling) नागरिकासह त्यांच्या मुलीला लाकडी बॅटने बेदम मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली असून, यात…