Author: admin

थंडीत अंड्याचे भाव कडाडले, अंड्याचा भाव शंभरीवर, किंमती ऐकून खवय्यांना हुडहुडी

कडाक्याच्या थंडीत अंड्यांचा भाव चांगलाच वधारला आहे.(winter) एक डझन अंड्यासाठी 100 रुपयांची नोट कामी येत आहे. त्यामुळे खवय्यांच्या तोंडची चव गेली आहे. यापूर्वी त्यापेक्षा स्वस्तात अंडी येत होती. पण थंडी…

अजित पवार चक्क महाविकास आघाडीसोबत जाणार? हालचालींनी महायुतीचं टेन्शन वाढलं

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर (developments)झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार असून, सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.…

व्हॉट्सअॅपवर कधीच करू नका या चार गंभीर चुका, नाहीतर लगेच होईल अकाऊंट बॅन!

आजकाल कोणताही संदेश पाठवायचा असेल तर प्रत्येकजण व्हॉट्सअॅपवर लगेच संदेश पाठवतो.(WhatsApp) खरं म्हणजे व्हॉट्सअॅप हे आजघडीला संवादाचं सर्वात महत्त्वाचं साधन आहे. काही दिवसांसाठी व्हॉट्सअॅप बंद करायचं म्हटलं तर आपले आर्थिक…

स्विगी इन्स्टामार्टवर वर्षभरात १ लाखांची कंडोम खरेदी; भारतात कोणत्या महिन्यात मागणी शिखरावर?

स्विगी इन्स्टामार्टने त्यांचा इयर एन्डचा रिपोर्ट शेअर केला आहे.(purchases) स्विगीच्या ऑनलाइन App द्वारे 2025 या वर्षात भारतीयांनी काय खरेदी केली, त्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये खरेदीचे काही…

इचलकरंजीत निवडणुकीची धामधूम; आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

इचलकरंजीत निवडणुकीची धामधूम; आजपासून उमेदवारी(filing)अर्ज दाखल करण्यास सुरुवात जोडण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व पूर्वतयारी पूर्ण…

पॅन-आधारबाबत मोठी बातमी! 31 डिसेंबरपूर्वी लिंक न केल्यास थेट दंडात्कमक कारवाई

भारतातील जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे पॅनकार्ड आणि आधार कार्ड आहे.(Failure) ही दोन्ही अतिशय महत्त्वाची कागदपत्रे आहेत. जर तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर तुमची चिंता वाढू शकते.…

कामाची बातमी! जानेवारीपासून तुमचा पगार कितीने वाढणार? एरियर कधीपर्यंत येणार?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाचे असणार आहे.(job)सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. हा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. मात्र, नवीन वेतन आयोगाअंतर्गत येणारी…

सगळ्यांना हाणलं नाही तर… सांगलीतील बॅनरने राज्यभर खळबळ; नेमकं कुणाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला?

राजकीय वर्तुळात ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी(banner) काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला शाबूत राखत विरोधकांना धूळ चारली आहे. “क्या बडा तो सबसे…

भारतापुढे सर्वात मोठं संकट, पाकिस्तान रचतोय भयंकर कट

सध्या जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत.(unfolding)प्रत्येक देश आपल्या व्यापाराचा विस्तार कसा होईल? जगभरातून देशात कशी गुंतवणूक येईल? यासाठी प्रयत्न करत आहे. सोबतच आपल्या देशाची सुरक्षा अबाधित राहावी यासाठीदेखील अनेक…

झुकेगा नही साला! फायनलमध्ये पराभवानंतरही टीम इंडियाने मोहसिन नकवीला दाखवली जागा

रविवार 21 डिसेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात अंडर 19 आशिया(showed)कप 2025 या स्पर्धेचा फायनल सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी दारुण पराभव केला. सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशन…