कुटुंबासोबत चहा घेतला, दार बंद केलं अन् काही वेळात…. भारताच्या स्टार खेळाडूने उचललं टोकाचं पाऊल
मध्यप्रेदशातील देवासमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारी आणि भारताचे नाव उज्ज्वल करणारी जुजित्सु खेळाडू(player) रोहिणी कलामने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. राधागंजमधील अर्जुन नगरमधील राहत्या घरात…