धक्कादायक! नमो भारत ट्रेनमधील ‘त्या’ कपलचा दुसरा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी नमो भारत ट्रेन मधील जोडप्यांचा (couple)अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. पहिल्या व्हिडिओनंतर आता त्याच घटनेशी संबंधित दुसरा व्हिडिओ…