देशात 4 दिवसांचा आठवडा, 3 दिवस सुट्या? सरकारनेच दिले मोठे संकेत
भारतातील बड्या शहरात, दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद,(holidays)चैन्नई, कोलकत्ता येथे 5 दिवसांचा आठवडा आहे. येथे शनिवार आणि रविवारी सुट्टी असते. आयटी कंपन्याच नाही तर इतर ठिकाणी पण हा…