कोल्हापूरात तिसरी आघाडी मैदानात; महापालिका निवडणुकीसाठी राजर्षी शाहू आघाडी रिंगणात
कोल्हापूरात विलक्षण राजकीय घडामोड घडल्या. काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.(entered)मुंबईत काँग्रेस आणि वंचित सोबत येत असली तरी कोल्हापूरात मात्र वंचितने इतर पक्षांसोबत मिळून मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या मैदानात…