धक्कादायक प्रकार : रॅपिडो बाईक ड्रायव्हरचा प्रवासी तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न!
अनेकदा सार्वजनिक वाहतूक जसे की बस, टॅक्सी आणि रिक्षा मिळत (attempts)नसल्यासा प्रवाशांना रॅपिडो सारखे पर्याय मिळत आहे. रॅपिडो सेवेत बाईकवर प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचवले जाते. रॅपिडो सेवा महिलांसाठी सुरक्षित आहे…