बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा काही दिवसात सुरु होणार आहे.(students) दहावी-बारावीचे विद्यार्थी आता अभ्यासाला लागले आहेत. दरम्यान, आता बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण…