गुगलवर 67 टाइप करा, स्क्रीन होईल इंटरेस्टिंग; एकदा मज्जा पाहाच
रोज जवळपास सर्वजण गुगलचा वापर करतात. गुगलवरुन तुम्ही (interesting)कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती एका क्लिकवर मिळू शकतात. गुगलमुळे अनेक कामे सोपी होतात. दरम्यान, गुगल नेहमीच काही न काही नवीन प्रयोग करत असते.…