म्हणून तुमच्या मोबाइलची बॅटरी खटाखट उतरतेय, आताच ही सेटिंग बदला
सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये मोबाईल हा जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे.(battery)सकाळी जाग आल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण मोबाईल पाहत असतो. त्यावेळेस त्याची चार्जिंग फूल असणं प्रत्येकालाच हवं असतं. मोबाईलची चार्जिंग कमी झाली…