कोण आहे ‘छोटा पुढारी’ची होणारी बायको? व्हिडीओ शेअर करत स्वत: दिली लग्नाबाबात माहिती
बिग बॉस मराठी फेम छोटा पुढारी उर्फ घन:श्याम दरोडे हा गेल्या काही(wife) दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. छोटा पुढारी हा बिग बॉसच्या घरातील जवळचा मित्र सूरज चव्हाणच्या लग्नाला गैरहजर होता. त्यामुळे…