अमेरिकेच्या नेवाडा येथे भूकंप की अणुचाचणी ? काय म्हणाले निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे
पश्चिम आशियात इराण आणि इस्राईल यांच्यातील तणाव वाढत (West Asia) असतानाच अमेरिका देखील या संघर्षात सक्रिय भूमिका बजावत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील नेवाडा राज्यात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याची घटना समोर…