अजित पवार ‘नॉट रिचेबल’, राजकारणात भूकंप?
राज्यात महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला.(earthquake)पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अर्थात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येऊन महापालिका निवडणुका लढणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना…