महायुतीमध्ये संघर्षाला सुरुवात, पहिल्यांदाच एकनाथ शिंदे भाजपवर कडाडले
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या (political)पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रचाराची धामधूम सुरु असताना भाजपामध्ये जोरदार इनकमिंग होत असून त्याचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीपेक्षा महायुतीमधील दोन…